नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापत्य अभियंतासाठी सुवर्णसंधी.
रचना सहाय्यक (गट- ब) अराजपत्रित या पदासाठी अर्ज मागवलेले असून एकूण १७७ पदे भरावयाची आहेत.
सदरील पदासाठी वेतनस्तर एस-१४ रु.३८६००-१२२८००/- असा जाहिरातीमध्ये नमूद आहे.
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ३०/०४/२०२३ असून परीक्षेचा अंदाजित दिनांक २९/०५/२०२३ असा आहे.
सविस्तर माहितीसाठी Website Link : https://dtp.maharashtra.gov.in/
Comments
Post a Comment